“ आदर्श शिक्षक ” (उदय गांधी)

शिक्षक हा समजाचा आरसा आसतो.आई जे आपल्या मुलाला संस्कार देत असते तेच संस्कार शिक्षक हा बाळ मनावर घडवत असतो.हि कविता मी अशा व्यक्तीवर केली आहे जो आज एक शिक्षक आहे आणि २०१२ या वर्षीचा “आदर्श शिक्षक” पुरस्कार मिळाला आहे.

मनाने घडला
विचाराने घडला
कर्तृत्वाने आज
विदेयचा श्रेष्ठ ठरला

शाळेत पाठीवर
प्रथम अ काढला
गुरूकडून विद्या घेणारा
स्वताच गुरु झाला,

वाटेवरच्या काट्यातून
मार्ग तो काढत राहिला
फळाची आशा न करता
सतत तो चालत राहिला

सरस्वती परि,
मृदुल नाद,
मनी सदा,
हर्ष साद,
नम्रता आणि श्रधा
स्वभावी अपार,
विद्यार्थी मनात करतो घर,
हसत हसत शिकवितो सार,
मनी निर्माण करतो वार,
विदेयतून देतो संस्कार,

सांगे विद्यार्थी जना,
विद्या आहे जीवनाचा आधार,
शिष्य म्हणे गुरूला,
कधी गुरुजी ओरडता,
पण गणिताच कोडं,
अगदी सोप सोडवता.
मराठीच्या कविता,
सुरात गुरुजी शिकविता,
इतिहासाच्या विषयातून,
राष्ट्रप्रेम घडविता,

महाराष्ट्र राज्य आहे.
रत्नागिरी जिल्हा,
दापोली तालुका आहे,
शिरशेश्वर गाव,
आदर्श शिक्षक
उदय गांधी त्याचं नाव.
समीर डांगे

Advertisements

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s