चारोळी 

​तू जवळ असण्याचा भास,

कधी जवळ नसण्याचा अभास,

नयन बंद करता,

डोळ्याच्या बाहुलीत तुझाच वास,

      समीर डांगे

One thought on “चारोळी 

Leave a comment