चारोळी On October 16, 2016 By maazyakavita तू जवळ असण्याचा भास, कधी जवळ नसण्याचा अभास, नयन बंद करता, डोळ्याच्या बाहुलीत तुझाच वास, समीर डांगे Share this:TwitterFacebookLike Loading...
खरच सुंदर
LikeLike