भावनांचा चिखल

कधी बुजेल माझ्या
मनाची उखळ
झाला आहे माझ्या
भावनांचा चिखल

वाटलं होत
तूझं प्रेम
असेल निखळ
पण, तुझ्या प्रेमात
डोळ्यातल्या अश्रूंनी
झाला मातीचा चिखल

विश्वास दिला होतास
प्रेम जीवनभर टिकेल
झाडासारखी सावली होऊन
उभी राहली होतीस

वाटलं नव्हतं,
झाडाची फांदी

अचानक तुटेल,
मनातल्या चिखलात रुतेल

कधी बुजेल माझ्या
मनाची उखळ
झाला आहे माझ्या
भावनांचा चिखल.

समीर डांगे

प्रेम पत्र

जरुर वाचा प्रेम व्यक्त करण्यासाठी ज्यानी ज्यानी ” चिट्ठी किंवा प्रत्र लिहल आहे.

प्रेम पत्र

प्रेम व्यक्त करायच असेल,
तर तो किवा ती,
पत्र लिहायचे, त्याला ” चिट्ठी ही बोलतात,
यातूनच प्रेम व्यक्त करायचे.

तेव्हा fecebook ही नव्हत,
तेव्हा mobile phone ही नव्हता,
तेव्हा प्रेम व्यक्त करायला,
what’s app ही नव्हत,
तेव्हा प्रेम व्यक्त करण्यासाठी,
प्रत्र हे माध्यम होत,
कागद, पेन आणि एक पोस्टमन,
पोस्टमन तो पण एखादा जिवलग मित्र,
घरातल्याना चुकवून प्रेमाची चिट्ठी लिहायची ती मज्जा काही वेगळीच होती,
जर कुणी पाहिलच तर,
सांगायच काही नाही अभ्यास करतो आहे.

चिट्ठी ची सुरुवात काही अशी असायची.

प्रिय अनिता,

चिट्ठी पुर्ण वाचण्याआधीच फाडू नको,
कुणाला तरी तू आवडतेस,
चिट्ठी वाचून रडू पण नको.

तू मला खुप आवडतेस,
तुला पाहिल आणि मी,
माझाच हरवून गेलो आहे,
डोळ्यासमोर तूच दिसतेस,
तुला पाहिल्यापासून,
निद्रा येतच नाही,
मन कशातच रमत नाही,
तुझ्याशी प्रत्येक्ष बोलायच होत,
पण, भिती वाटते,
तू नजरेसमोर असलीस,
तर काय बोलाव सुचत नाही,
आणि काय कराव कळत नाही,
तुला मी नेहमी पाहतो,
त्याच वाटेने ज्या वाटेवरून,
तू नेहमी जातेस,
तेव्हा तुजाशी बोलावस वाटत,
पण तू दुर उभी रहतेस,
माझी नजर तुलाच पाहात असते,
पण तू मात्र,
माझ्याकडे कधीच बघत नसते,
चुकून नजर पडली,
तर हलकस स्मित करतेस,
तेव्हा मात्र तू,
मनात घर करून जातेस,
जेव्हा तू मला,
पहिल्यांदा दिसलीस,
तेव्हा तू,
पाउसात भिजत होतीस,
पांढर्या शुभ्र वेशात,
चिंब- चिंब तू दिसत होतीस,
विखूरलेल्या केसात,
गाळात तू हसत होतीस,
तेव्हा मनात आल होत,
जवळ जाउन विचाराव,
तूच नाव काय,
मग, विचार केला,
प्रेम पत्र लिहायच,
जे मनात आहे ते व्यक्त करायच,
मला माहित आहे,
तू मला पाहिल आहेस,
पण, ओळखतेस कि नाही,
चिट्ठी वाचाल्यावर तुला कळेल,
मी कोण आहे,
तू ह्या पत्राचे उत्तर देशील ना ?
मी वाट बघेन,
तुझ्या उत्तराची,
तुझ उत्तर काही असू दे,
ते हसत हसत स्वीकारेन,
पण,माझ प्रेम तुला,
एकदा तरी कळू दे,
तू विचार कर,
मगच उत्तर दे,
प्रेम एकदाच होत,
मला तूला भेटायच आहे,
पण ते तू ठरव,
पण भेटायच कि नाही,
शेवटी निर्णय तुझा आहे,
प्रेम स्वीकाराच कि नाही.
पत्र पुर्ण करतो याच आशेने कि तू तुझ मन माझ्याशी व्यक्त करशील.

तुझ्याच एक वेडा प्रियकर समीर.

समीर डांगे.
९७६८६३५८५१

एकटेपणा 

मनातली एखादी गोष्ट आपण कुणालाही सांगू नाही शकत आणि ती गोष्ट मनातच राहते ती गोष्ट म्हणजे एकटेपणा जवळच असणार माणूस जेव्हा आपल्याला समजू नाही शकत आणि विचारू नाही शकत त्यामूळे धीर सुटून जातो आणि मनात वादळ येते आणि काय करावे कळत  नाही कुणाला सांगावे कळत नाही तेव्हा जी पारिस्थिती निर्माण होते तो म्हणजे एकटेपणा. 

प्रेमाची सुरुवात 

ही कविता म्हणजे पहिल प्रेम म्हटल तरी चालेल पहिल्या प्रेमाची पहिली सुरुवात आणि त्यात मिळणारा आनंद म्हणजे ही कविता …..
पाहील तुला मी,

हरवून गेलो,

कस सांगु तुला,

प्रेमात पडलो,
आतूर मी झालो,

तिला पहाण्यासाठी,

घडेल का भेट,

मिळेल का? ती,
असेल का तिच्या,

ओठावरी लाली,

दिसेल का ती,

फुलातली नारी,
देईल का ती,

हात हाती माझ्या,

म्हनेल का ती,

तु प्रित माझी राजा,

कळेल का तिला,

मनातले माझ्या,

पडेल का ती,

प्रेमात माझ्या,
समीर डांगे

​*अगर गांधी देशभक्त था?* 

*अगर गांधी देशभक्त था?* 

अगर गांधी देशभक्त था ? 

तो उसने हिंदुओ को अहिंसा,

मुसलमानो को हिंसा का मार्ग क्यो दिखाया,

अगर गांधी देशभक्त था ? 

तो उसने मंदिरोमे ईश्वर अल्ला तेरो नाम शिखाया,

तो मज्जिदोमे रघुपती राघव राजाराम क्यो नही शिखाया,

अगर गांधी देशभक्त था ?

तो उसने पाकिस्थान क्यो बनाया,

तभी पाकिस्थान से हिंदुओ कि लाशे आ रही थी,       

भारत मे मुसलमानो कि जान सही सलामत थी,

अगर गांधी देशभक्त था?

तो उसने देश को धर्म के नाम पर क्यो बाटा,

और देश की जनता क्यो धोके मे रखा,

अगर गांधी देशभक्त था?

तो उसने गीता पढाने के लिये गुरुकुल क्यो नही बनवाये,

मसुलमानो के लिये कुराण पढाने मदरसा क्यो बनवाये,

अगर गांधी देशभक्त था?

तो उसने अंग्रेजो से खुद बंदुक कि गोली खाकर देश आजाद क्यो नही किया,

जनता को गोली खाने के लिये आगे क्यो भेजा,

अगर गांधी देश भक्त था?

तो बॅरिस्टर होकर भी,

सचे देश भक्त भगतसिंग, राजगुरु, सुखदेव का मुक्कदमा क्यो नही लढा,

अगर गांधी देशभक्त था?

तो उसेन नेताजी की आझाद हिंद सेना को लेकर देश को आझाद क्यो नही किया,

उलटा नेताजी को ही देशद्रोही क्यो कहा?

नेताजी का साथ क्यो नही दिया?

अगर गांधी देशभक्त था?

तो उसने मंगल पांडे को देशभक्त क्यो नही कहा?

जीना जैसे सैतान को उसने देशभक्त क्यो बताया,

अगर गांधी देशभक्त था?

तो उसने अंग्रेजो से लढे बिना देश को आझादी कैसे दिलायी,

भारत के तुकडे करके आझादी दिलायी,

और खुद हिरो हो गया,

उसके बाद उस तुकडे हुये पाकिस्थान के लिये अनशन पे बैठ गाया,

ताकी भारत उनकी मांगे पुरी करे,

गांधी ने एक दिन नही हुआ बेटा पैदा किये,

की उन्हे पाकिस्थान कि चिंता थी,

पर उन्हे उसकी चिंता नही थी?

कितने सालो से भारत कि आझादी के लिये मर रहे थे ,

उन्हे उनकी चिंता नही थी जिन्होने अपना लहु बहाया था,

उन्हे उनकी चिंता नही थी जो फाशी पे लटक गये थे,

जीना जैसा सैतान गांधी ने पैदा किया था,

देश के तुकडे करके आझादी दिलाके गांधी देशभक्त बना था,

ईसलिये गोडसे ने गांधी को मारा था.                                      

                                          कवी, लेखक

                                                 समीर डांगे