अपंग (एक खरी कहाणी )

एक मुलगा लग्नसाठी,

मुलगी शोधत असतो,

तेव्हा त्याला एका,

विवाह संस्था साईट वर,

एक मुलगी भेटते,

आणि त्याला ती खूप आवडते,

त्या मुलीचा फोन नंबर,

त्याला त्या साईट वर मिळतो,

त्याला ती मुलगी आवडलेली असते,

म्हणून तो,

जातीचा विचार न करता तिला फोन करतो,

हेलो!———मला तुमचा नंबर,

——- या साईट वर मिळाला आहे,

तुमच नाव ———–

तुमची प्रोफाईल मी पाहिली आहे,

ती बोलते, बोला!

मी ——बोलते,

तो विचारतो, तुमच्या काय अपेक्षा आहेत,

ती बोलते तसं काही नाही,

स्वता:च घर आणि चांगला जॉब,

तो बोलतो ठीक आहे,

माझ्याकडे या दोन्ही गोष्ठी आहेत,

तो तिला म्हणतो,

अजून तुला मला एक गोष्ट सांगायची आहे,

ती म्हणते काय?

तो म्हणतो,

मला एका पायामध्ये,

नॉर्मल प्रोब्लेम आहे,

ती बोलते,

नक्की काय झाल आहे?

तर तो तिला बोलतो,

आपण एकदा भेटल तर चालेल का ?

मग तुला,

समोरासमोर समजेल,

काय प्रोब्लेम आहे तो,

ती बोलते ठीक आहे,

पण त्याच्या मनात,

खूप विचार येत असतात,

जर तिने आपल्याला नाकारले तर,

आणि दुसर्या दिवशी पासून,

त्याच आणि तीच बोलन चालू होत,

त्याने तिला पाहिलं नव्हत,

तरी पण त्याने,

मनात ठरविल होत,

कि, हाच आपला किनारा आहे,

पण, तिच्या मनात काय चालू होत,

ते त्याला कळत नव्हत,

पण तिच्या बोलण्यावरून,

ती त्याला,

खूप प्रेमळ, शांत, आणि समजुदार आहे,

आणि ती त्याला समजावून घेईल,

असं असं वाटत होत,

आता दररोज हाय!

चालू झाल,

तो तिच्यावर एवढ,

प्रेम करू लागला कि,

तो तिला भेटण्यासाठी आतूर झाला होता,

जवळजवळ पंधरा,

दिवस तो तिला,

आणि ती त्याला,

न पाहताच बोलत होते,

असं कधीच दोघांच्या मनात आल नाही,

कि आपण अनोलोखी आहोत,

असच वाटत होत कि,

खूप जुनी ओळख आहे,

तो दिवस उगवतो,

जेव्हा ती त्याला भेटायला तयार होते,

आणि तो तिला भेटायला,

तो दिवस,

त्याला खूप सुंदर वाटतो,

पण त्याच्या मनात एक वादळ असतं,

तो जवळजवळ तिच्यावर,

खर प्रेम करू लागला होता,

तिच्या मनात काय चालू आहे,

हे कळत नसत,

ती त्याला पत्ता सांगते,

कि तू या ठिकाणी ये,

आणि तो त्या ठिकाणी,

त्या पत्यावर जातो,

शेवटी तो क्षण येतो,

जेव्हा ते दोघ,

एकमेकांच्या समोर येतात,

फोन वर बोलन,

त्यापेक्षा हि समोरासमोर बोलन,

यात एक प्रकारचा वेगळाच गोडवा असतो,

तिला प्रत्यक्षात पाहून,

तो मनात खूप खुश होतो,

आणि मनातल्या मनात बोलतो,

आपण जसा विचार केला होता,

त्यापेक्षा हि ती खूप सुंदर असते,

तीही त्याला पाहून गालातल्या गालात असते,

ती त्याला बसायला सांगते,

पाणी देते,

ती त्याच्या थोडी दूर येवून बसते,

आणि बोलते बर झाल असत,

आपण घरी भेटतो असतो,

तो बोलतो ठीक आहे ना,

तिची नजर त्याच्यात काही तरी शोधात होती,

तो ते पाहत होता,

ती त्याच्या जवळ बोलत होती,

पण त्याने तिला,

सांगितल होत,

कि माझ्या पायामध्ये,

नॉर्मल प्रोब्लेम आहे,

तिची नजर तेच शोधत होती,

जस अनोलोखी असताना,

ती बोलायची,

तसच ती बोलत होती,

तोच गोडवा, तीच ओढ ,

मनात आनंद दिसत होता,

त्याच्या मनात विचार येत होता,

कि ती बोलेल कि नाही,

पण तिच्या बोलण्यावरून,

तस काहीच वाटत नव्हत.

कि त्याला ती नकार देईल,

दोघांच भेटून झाल्यावर,

तो आणि ती,

बरोबर निघतात,

ती तिच्या घरी,

तो त्याच्या घरी,

ती बोलते घरी गेल्यावर फोन कर ,

तो बोलतो ठीक आहे,

आणि दोघेही वेगवेगळ्या दिशेला जातात,

आणि दुसऱ्या दिवशी.

त्याला एक मेसेज येतो,

Sorry!….बस त्याला,

तिला त्याचं कारण विच्यारायची गरज नसते,

कारण एवढच होत,

तो अपंग होता.

समीर डांगे

9768635851

20 thoughts on “अपंग (एक खरी कहाणी )

    1. HANDICAP

      एक लड़का अपनी शादी के लिये,
      लड़की की तलाश मैं होता है,
      उसी वक्त उसको,
      एक विवाह संस्था की साईट पर,
      एक लड़की मिलती है,
      उसको वो, लड़की बहुत पसंद आती है,
      उसी विवाह संस्था की साईट पर,
      उसका फोन नंबर भी मिल जाता है,
      पसंद आने के कारण,
      वो, उसकी जात-पात नहीं देखता है,
      और उसको,
      फोन करता है,
      हेलो!……मुझे आपका नंबर,
      विवाहः संस्था की साईट पर मिला है,
      आपका नाम। ….?
      आपकी प्रोफाइल मैंने,
      विवाहः संस्था की साईट पर देखीं है,
      वह बोलती है,
      हेलो! बोलो,
      हा मैं बोल रही हूँ,
      वो, पूछता है,
      आपको कैसा लड़का चाहिए,
      वह कहती है,
      ऐसा कुछ नहीं,
      खुद का घर,
      और एक अच्छा जॉब,
      वो बोलता है, ठीक है,
      मेरे पास ये सब है,
      वो उसको कहता है,
      और एक बात मुझे आपको बतानी है,
      वहः कहती है, क्या !,
      वो कहता है,
      मुझे एक पैर में,
      नॉर्मल प्रोब्लेम है,
      वह कहती है,
      वास्तव मैं क्या हुआ है,
      वो उसे बोलता है,
      हम दोनों एक बार,
      मुलाखात कर सकते है क्या !

      फिर आपको मालूम पड़ जायेगा प्रोब्लेम क्या है,
      वह कहती है, ठीक है!

      पर उसका मन,
      सोच मैं पड़ जाता है,
      अगर उसने “ना” बोल दिया तो,

      दूसरे ही दिन से,
      दोनों फोन पर बात करना शुरू हो जाते है,
      पर वो मान ही मन कहता है,
      यही है मेरी समंदर की नाव,
      जो डूबती नाव को,
      किनारे पर ले जा सकती है,

      पर वह क्या सोच रही थी पता नहीं,
      मन मैं क्या चल रहा था उसके,
      मालूम नहीं था,
      पर उसकी बातो से उसको ऐसा लग रहा था,
      की वह समझदार, शांत, और प्यारी है,
      वह उसको जरूर साथ दे देगी,

      अब हर दिन हाय,
      शिलशिला शुरू हो गया,
      दोनों जब भी वक्त मिलता था,
      तो बातें करते रहते थे फोन पर,
      बातो-बातो में अब एक दूसरे को जानने लगे थे,
      वो उसको चाहने लगा था,
      वो उसको मिलने के लिए,
      तरस रहा था,
      पंद्रह दिन हो गये थे,
      उन्ह दोनों को, फोन पर बात करते करते,

      आखिर कार ओ दिन आ ही गया,
      जब वह उसको मिलने के लिए तैयार हो गयी,
      वह उसको बता देती है,
      की, हम दोनों किस जगह पर मिलेंगे,
      उसको आज इतनी ख़ुशी हो रही थी,
      की, जो सोचा था आज ओ सपना,
      हकिगत मैं पूरा होने वाला था,

      वह जो जगह बताती है,
      उस जगह वो मिलने के लिए अता है,
      अब ओ वक्त आ ही जाता है,
      जब ओ दोनों आमने-सामने आते है,
      फोन पर की बात,
      और आमने-सामने की बात मैं,
      अपनापन महसूंस होता है,
      वो मन-ही-मन खुश होता है,
      वह भी मन-ही-मन मुस्कुराती है,

      वह उसको,
      बैठने के लिए बोलती है,
      पानी देती है,
      और वह उसके थोड़ी दूर,
      बाजु मैं आकर बैठती है,
      अच्छा होता अगर,
      हम लोग मेरी घर पर मिलते,
      वो कहता है ठीक है,
      वह बात तो कर रही थी,
      पर मुझे ऐसा लगा रहा था,
      की वह कुछ ढूढ रही है,
      क्यों की मैंने उसको बताया था की,
      मेरे पैर मैं नॉर्मल प्रोब्लेम है,
      वह मेरे पैर की तरफ देख रही थी,
      उसके चेहरे पर उस वक्त एक अलग शी ख़ुशी दिख रही थी,
      फिर वो सोच रहा था,
      अगर मेरे पैर के कारण उसने “ना” कह दिया तो,

      पर उसकी बातो से,
      ऐसा नहीं लग रहा था,
      की वह ना कह दे,

      मिलने के बाद,
      घर जाने के लिए दोनों निकलते है,
      वह उसके साथ ही निकलती है,
      वह अपने घर चली जाती है,
      और वो अपने घर,

      मंज़िल तो मिली थी,
      पर क्या ओ साथ देगी,
      ये तो आने वाला वक्त ही बता देगा,
      ये वो सोच रहा था,
      एक ही रास्ते पर,
      चलने वाले दो रही,
      अब अलग- अलग रास्ते पर चले गये थे,

      दूसर दिन ही,
      वह मेसेज करती है,
      SORRY,

      वो उसको पूछता नहीं है,
      क्यों-की,
      उसको पता है उसकी वजह क्या है,

      वजह थी वो HANDICAP था.

      Liked by 1 person

Leave a reply to maazyakavita Cancel reply